ग्रामपंचायत गौरापूर

 ग्रामपंचायत गौरापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करते. गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे असते. तसेच रस्ते, गटारे व स्ट्रीट लाईटची देखभाल करून मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. जन्म–मृत्यू नोंदणीची अधिकृत नोंद ठेवणे हेही ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे काम आहे. याशिवाय स्वच्छ भारत अभियान आणि प्रधानमंत्री आवास योजना यांसारख्या सरकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. ग्रामसभा आयोजित करून गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात आणि लोकसहभागातून प्रगती साधली जाते.

लोकसंख्येची माहिती

 
क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
१,५५८
पुरुष लोकसंख्या
७८१
महिला लोकसंख्या
७७७
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
 
५ कुटुंबे
३२८
अनुसूचित जमाती (ST %)
 

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोयहोय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)नाही 0नाही 
उपकेंद्र (Sub Center)होय

1

होय
अंगणवाडीहोय

3

होय
प्राथमिक शाळाहोय1होय
माध्यमिक शाळानाही 1होय
उच्च माध्यमिक शाळानाही 0होय 
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रनाही 0होय
समुदाय भवन (Community Hall)नाही 0नाही
१०स्वस्त दर दुकान (PDS)होयहोय
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोयनाही
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरनाही होय 
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय1होय

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: ग्रामपंचयात गौरापूर 

बँकेचे नाव : ठाणे मध्यवर्ती बँक 

शाखेचे नाव: खानिवली 

अकाउंट नंबर : 007300300007123

आई एफ एस सी कोड :TDCB0000073

पत्ता : ग्रामपंचायत गौरापूर ,ता. वाडा , जि . पालघर – ४२१३०३